साहेब गोट फार्ममधून मला योग्य ब्रीडिंग स्टॉक मिळाला आणि सहा महिन्यांत व्यवसाय फायद्यात आला.

निंभोरे · फलटण · सातारा
साहेब गोट फार्मप्रिमियम शेळीपालनाची नवी ओळख
उच्च दर्जाचे ब्रीडिंग • प्रॅक्टिकल प्रशिक्षण • अनुभवी मार्गदर्शन
— तुमचा उद्देश काय आहे?
तुमचा उद्देश काय आहे?
तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडा.
— आमची ओळख
शेळीपालन आमच्यासाठी केवळ व्यवसाय नाही... तो आमचा विश्वास, अनुभव आणि ध्यास आहे.
साहेब गोट फार्म मध्ये प्रिमियम ब्रीडिंग, योग्य संगोपन आणि आधुनिक फार्म व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो. गुणवत्तापूर्ण स्टॉक, प्रॅक्टिकल प्रशिक्षण आणि अनुभवी मार्गदर्शनाच्या माध्यमातून अनेकांना शेळीपालनाची योग्य दिशा देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.
फार्मविषयी अधिक

— संस्थापक व अध्यक्ष
डॉ. राजकुमार कांबळे
भारत गौरव सन्मान पुरस्कार प्राप्त · अमेरिकेतील विद्यापीठातून डॉक्टरेट · शेळीपालन व कृषी संशोधनात १०+ वर्षांचा अनुभव.
— कोटा ब्रीडची वैशिष्ट्ये
कोटा ब्रीड – गुणवत्तेची विश्वासार्ह निवड

उत्तम बाजारमूल्य आणि दर्जेदार ब्रीड
गुणवत्तापूर्ण ब्रीडिंगमुळे विश्वासार्ह आणि मागणी असलेला स्टॉक.
उत्तम बाजारपेठेतील मागणी
महाराष्ट्रासह विविध भागांमध्ये सातत्यपूर्ण मागणी.
उच्च दर्जाची आनुवंशिक गुणवत्ता
निवडक ब्रीडिंग आणि योग्य संगोपन.
चांगली वाढ क्षमता
योग्य व्यवस्थापन आणि संतुलित खुराकासह प्रभावी वाढ.
— प्रीमियम ब्रीडिंग
प्रीमियम ब्लडलाइनचे निवडक कोटा ब्रीडर्स
उत्कृष्ट आनुवंशिक गुणवत्ता, निवडक ब्रीडिंग आणि दर्जेदार संगोपनामुळे तयार झालेले आमचे प्रीमियम ब्रीडर्स.




— साहेब गोट फार्म प्रशिक्षण केंद्र
प्रॅक्टिकल प्रशिक्षणातून यशस्वी शेळीपालनाकडे
प्रत्यक्ष फार्मवर अनुभवी मार्गदर्शकांकडून शेळीपालन व्यवसायाची योग्य सुरुवात, शेड नियोजन, खुराक व्यवस्थापन, आरोग्य, ब्रीडिंग आणि फार्म व्यवस्थापनाचं प्रॅक्टिकल प्रशिक्षण दिलं जातं.
प्रशिक्षणाची संपूर्ण माहितीएकदिवसीय प्रॅक्टिकल प्रशिक्षण
प्रत्यक्ष फार्मवर शिकण्याची संधी.
व्यवसाय नियोजन आणि चेकलिस्ट
व्यवसायाची योग्य सुरुवात करण्यासाठी मार्गदर्शन.
कर्ज व अनुदान मार्गदर्शन
उपलब्ध योजनांची माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी मदत.
प्रशिक्षण पूर्णता प्रमाणपत्र
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
— परिणाम
शेतकऱ्यांच्या आवाजात
प्रशिक्षण अत्यंत प्रॅक्टिकल होते. शेड डिझाइन आणि पोषण व्यवस्थापन शिकलो.
नवीन व्यवसायात उतरताना मला फार्मने हात धरून शिकवले. आता आत्मविश्वासाने काम करतो.
ब्लडलाइनची शुद्धता आणि सल्ल्याची गुणवत्ता — ही फार्म वेगळी आहे.
साहेब गोट फार्ममधून मला योग्य ब्रीडिंग स्टॉक मिळाला आणि सहा महिन्यांत व्यवसाय फायद्यात आला.
प्रशिक्षण अत्यंत प्रॅक्टिकल होते. शेड डिझाइन आणि पोषण व्यवस्थापन शिकलो.
नवीन व्यवसायात उतरताना मला फार्मने हात धरून शिकवले. आता आत्मविश्वासाने काम करतो.
ब्लडलाइनची शुद्धता आणि सल्ल्याची गुणवत्ता — ही फार्म वेगळी आहे.
— आमचे प्रशिक्षक
अनुभवी तज्ञांकडून शिकता
विद्यापीठीय संशोधक, पशुवैद्यकीय शास्त्रज्ञ आणि कोटा ब्रीडिंग तज्ञ — प्रत्येक प्रशिक्षण सत्रात प्रत्यक्ष मार्गदर्शन.
Dr. Hanumant Jagtap
M.A., M.Phil, PhD, B.Ed. · 28 yrs · State Resource Person
Zaid Sayyed
कोटा ब्रीड तज्ञ · शालिमार गोट फार्म · १२+ वर्षे
Safdar Shaikh
कोटा ब्रीड तज्ञ · शालिमार गोट फार्म · १०+ वर्षे
Dr. Datta Hingmire
M.A., B.Ed., M.Phil, Ph.D
Dr. Bijurkar Rajeshwar
BVSc & AH, MVSc, PhD · Osmanabadi Goat · Bidar Veterinary College
Dr. Rajkumar Kamble
संस्थापक · भारत गौरव सन्मान · PhD (USA)
— प्रशिक्षणात तुम्हाला काय मिळेल
प्रशिक्षणात तुम्ही काय शिकाल?
व्यवसायाची योग्य सुरुवात
व्यवसाय नियोजन, शेड नियोजन आणि सुरुवातीची चेकलिस्ट.
योग्य शेळी-बोकडांची निवड
उद्देशानुसार योग्य जात आणि दर्जेदार स्टॉक निवडण्याचं मार्गदर्शन.
खुराक आणि आहार व्यवस्थापन
संतुलित आहार, हिरवा चारा, सुका चारा आणि मुरघासाचं नियोजन.
आरोग्य आणि लसीकरण व्यवस्थापन
सामान्य आजारांची ओळख, लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाय..
खर्च नियोजन आणि नोंद व्यवस्थापन
व्यवसायाचा खर्च समजून घेण्यासाठी आणि नोंदी व्यवस्थित ठेवण्यासाठी मार्गदर्शन.
कर्ज व अनुदान मार्गदर्शन
उपलब्ध योजनांची माहिती आणि अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन.
— सहयोगी भागीदार
— भेट द्या
फार्मला भेट द्या किंवा आमच्याशी बोला
आम्ही तुमच्या प्रश्नांसाठी, फार्म टूरसाठी आणि व्यवसाय सल्ल्यासाठी कधीही उपलब्ध आहोत.

